चाटजीपीटी मोफत 12 महीने ... कसे मिळवायचे ?
*Knowledge Being Digital*
आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर चालणारे लोकप्रिय चॅटबॉट प्लॅटफॉर्म ChatGPT ने भारतातील वापरकर्त्यांसाठी एक खास ऑफर आणली आहे. ज्यामध्ये ChatGPT Go Plan (₹399/महिना) पूर्ण 12 महिने मोफत वापरण्याची संधी मिळणार आहे. यामुळे ChatGPT ची Pro-Level क्षमता कोणतेही पैसे न देता वापरता येणार आहे. ही ऑफर विशेषतः नवीन अकाउंट तयार करणाऱ्या यूझर्सना जलदगतीने मिळत आहे.
Step 1:
ChatGPT चे App किंवा Website उघडा आणि Login करा.
Step 2:
वरच्या बाजूला असलेल्या Settings मध्ये जा.
Step 3:
तेथून Subscription सेक्शन निवडा.
Step 4:
जर Offer उपलब्ध असेल तर तुम्हाला खालील मेसेज दिसेल:
“ChatGPT Go – Free for 12 Months (India Offer)”
Step 5:
त्या ऑफरवर Activate / Redeem क्लिक करा.
Step 6:
UPI / Debit Card ऍड करायला सांगितलं जाईल.
काळजी करू नका – तुमच्या खात्यातून पैसे कापले जाणार नाहीत.
Step 7:
एकदा Activation झाल्यानंतर Subscription मध्ये असे दिसेल:
₹0 / 12 Months ✅
Step 8:
1 वर्ष पूर्ण होण्यापूर्वी सब्स्क्रिप्शन Cancel करण्यासाठी स्वतःसाठी Reminder सेट करा.
*किंवा अशा प्रकारच्या माहीतीसाठी आजच आमच्या व्हॉट्सॲप चॅनेल ला जॉईन करा.*
https://whatsapp.com/channel/0029VbBYAjy5PO1A68J2xL3x
जर Offer दिसत नसेल तर काय करावे?
नवीन Gmail वापरून नवीन ChatGPT Account बनवा.
नवीन अकाउंटमध्ये पुन्हा वरील स्टेप्स Follow करा.
बऱ्याच यूझर्सना पहिल्याच वेळी ऑफर दिसते.
ही ऑफर कोणासाठी उपयुक्त आहे?
विद्यार्थी
कंटेंट क्रिएटर्स
ट्रेडिंग आणि फायनान्स विश्लेषक
व्यावसायिक / बिझनेस मालक
ऑफिस वर्क / रिसर्च करणारे लोक
*माहितीसाठी आपण ग्रुप देखील जॉईन करू शकता*
https://chat.whatsapp.com/HnmxtChzYhtHb6FtszM3ZO?mode=wwt
*सूचना (Important Notice)*
सब्स्क्रिप्शन Auto-Renew होते, त्यामुळे 12 महिन्यांपूर्वी Cancel करणे विसरू नका.
ही ऑफर Limited Time आहे. लवकर Activate करणं उत्तम.
*भारतामध्ये AI चा वापर वाढत असताना, ChatGPT Go चा हा Free Offer अनेकांसाठी गेमचेंजर ठरू शकतो. अभ्यास, काम, व्यवसाय किंवा रिसर्च – सर्व गोष्टींची कार्यक्षमता वाढण्यासाठी ही संधी उपयोगी आहे.*

Comments
Post a Comment