गुगल ड्राइव ला फोटो सेव कसे करावेत ??

पर्याय 1
★ प्रथम गॅलरी open करा. 
★ नंतर जे फोटो गूगल ड्राइव्ह ला save करायचे ते सिलेक्ट करा.
★ सिलेक्ट केलेले फोटो share बटनावर क्लीक करून save to drive या ऑपशन वर क्लिक करा. 

पर्याय 2
★ प्रथम ड्राइव्ह अँप्स ओपन करा.
★ अँप ओपन झाल्यावर उजव्या बाजूला खाली +प्लस चे चिन्ह आहे त्यावर क्लीक करा.
★ upload वर क्लीक करून फोटो सिलेक्ट करून अपलोड करा. 

नोट- फोटो गुगल ड्राइव्ह ला save करण्यासाठी तुमचे इंटरनेट सुरू पाहिजे

Comments