तिरुपती मंदिरात भक्तांनी अर्पण केलेल्या केसांचे काय करतात ??

तिरुपती मंदिरात भक्तांनी अर्पण केलेल्या केसांचे काय करतात ??
तिरुपती बालाजी मंदिर हे जगातील श्रीमंत मंदिरांपैकी एक आहे. या मंदिरात भगवान बालाजीला आपल्या डोक्याचं मुंडनकरून केस अर्पण करण्याची प्रथा आहे.भक्तांनी अर्पण केलेल्या केसांचे खच या मंदिरात पडलेला  असतो. मंदिर प्रशासन या केसांचं करत तरी काय ? असा प्रश्न अनेक भाविकांना पडलेला असतो. म्हणूनच आपण आज जाणून घेऊयात  भक्तांनी अर्पण केलेल्या केसांचे करतात तरी काय ??


या अर्पण केलेल्या केसांचा एक वर्षानंतर लिलाव केला जातो
तुम्ही विचार करा वर्षभराच्या केसांचा लिलावात किती किंमत मिळाली असणार ???
 युवामत च्या माहितीनुसार तब्बल ११. ८८ कोटी  रुपये जुलै महिन्यात झालेल्या लिलावात प्राप्त झाले होते .
आता प्रश्न असा कि,
या केसांच करतात तरी काय ??

या केसांचे परत कुत्रिम केस तयार केले जातात , कृत्रिम केसांना विदेशात मोठी मागणी आहे.

मंदिर प्रशासन लिलावात आलेल्या पैशांच करत तरी काय ??
तिरुमाला तिरुपती देवस्थान चे चेअरमन म्हणतात कि......
" ह्या पैशांचा वापर आम्ही या वर्षी  दूध व  खरेदी करून आणि काही गायीचे तुप खरेदी करून आम्ही याचा प्रसाद तयार करणार आहोत . व सर्व भक्तांना देणार आहोत..

Comments