ST,SC,OBC, open या कास्ट कशा पडल्यात ?

Open, OBC, SC, ST या जाती नसून घटनेने जातीनुसार वर्गवारी करण्यासाठी वापरलेल्या संकल्पना आहेत. जसे ज्या जाती आर्थिक , सजायक दृष्ट्या तुलनेने मागास होत्या त्याना OBC म्हणजे इतर मागास वर्ग(Other Backward Class) म्हणून संबोधण्यात आले. ज्या जाती व्यवसायामुळे एक ठिकाणी स्थिर स्थायिक होत नसायच्या त्यांना ST  म्हणजेच Scheduled Tribe मध्ये एकत्र केले. तसेच Schedule Caste. 

पूर्वी गावे स्वयंपूर्ण असायची. तसेच प्रत्येकाचे व्यवसाय ठरलेले असायचे. जाती हि व्यायवसायावरून पडली. म्हणजे जो चर्मकाम कार्याचा तो चांभार, जो मातीचे काम कार्याचा तो कुंभार, जो सोने विकायचा, दागिने बनवायचे तो सोनार, जो शेती कार्याचा तो कुणबी इत्यादी. पुढे जाऊन व्यायसायचीच नावे जाती म्हणून ओळखली जाऊ लागली. आणि जातीव्यवस्था सुरु झाली. 

Comments