एखाद्या मतदाराचा पत्ता कसा शोधून काढावा ?

खलील लिंकवर जा, मतदाराचे नाव शोधा, मतदाराचे नाव शोधल्यावर, पुढे विव्हू पीडीएफ ऑप्शन येते, त्यावर क्लिक करून पीडीएफ फाईल डाउनलोड करा, या फाईल मध्ये ती मतदार यादी कुठली आहे, विभाग, जिल्हा , तालुका सर्व माहिती मिळते
http://103.23.150.139/marathi/

Comments